Q.4 श्वेताने पूर्व दिशेला चालण्यास सुरुवात केली. ती 100 m चालली आणि नंतर तिच्या उजवीकडे वळली आणि 100 m चालली. नंतर ती तिच्या डावीकडे वळली आणि 100 m चालली. नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि 100 m चालली. तिथून ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.12 महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते योग्य नाही?Ans 1. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे.2. महाराष्ट्राच्या आग्नेयेस ओडिशा आहे.3. महाराष्ट्राच्या उत्तर बाजूला मध्य प्रदेश आहे.4. महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक आणि गोवा आहे.Correct Ans Provided: 2
Q.14Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 1
Q.6 नर्मदा नदी महाराष्ट्राच्या ______सीमेच्या बाजूने वाहते.Ans 1. पूर्व2. दक्षिण3. उत्तर4. पश्चिमCorrect Ans Provided: 3
Q.1 खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 133, 124, 113, 100, 91, 80, 67, 58, 47, ?Ans 1. 342. 233. 364. 32Correct Ans Provided: 1
Q.2 महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारी प्रदेशाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?Ans 1. या पठारावरील खडक अग्निज प्रकारचे आहेत, त्यात प्रामुख्याने बेसाल्ट आणि ग्रॅनाइटचा समावेश आहे.2. महाराष्ट्र राज्याचा एक मोठा प्रदेश हा दख्खनच्या पठाराच्या उच्चभूमीने व्यापलेला आहे.3. पठाराची उंचीचा पल्ला ...
Q.2 जर P चा अर्थ भागाकार आहे, Q चा अर्थ गुणाकार आहे, R चा अर्थ वजाबाकीआणि S चा अर्थ बेरीज आहे, तर खालील पदावलीचे मूल्य शोधा. 10 S 9 P 3 R 6 Q 8Ans 1. −352. 413. −414. ...
Q.2 चांगला अभ्यास करा. या वाक्याचा प्रकार कोणताॽAns 1. आज्ञार्थी2. प्रश्नार्थी3. विधानार्थी4. स्वार्थीCorrect Ans Provided: 1
Q.5 Select the most appropriate option to fill in the blank. The jug slipped ______ my hand and broke.Ans 1. by2. from3. with4. atCorrect Ans Provided: 2
Q.6 पाटाचे पाणी झुळूझुळू वाहते. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणतेॽAns 1. पाणी2. झुळूझुळू3. पाटाचे4. वाहते.Correct Ans Provided: 2