| Q.2 | महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारी प्रदेशाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? | |
| Ans | 1. या पठारावरील खडक अग्निज प्रकारचे आहेत, त्यात प्रामुख्याने बेसाल्ट आणि ग्रॅनाइटचा समावेश आहे. | |
| 2. महाराष्ट्र राज्याचा एक मोठा प्रदेश हा दख्खनच्या पठाराच्या उच्चभूमीने व्यापलेला आहे. | ||
| 3. पठाराची उंचीचा पल्ला 1450 पासून 1750 मीटरपर्यंत आहे. | ||
| 4. पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहेत. |
Correct Ans Provided: 3