Q.5 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा कोणत्या प्रकारचा उद्योग आहे?Ans 1. सहकारी क्षेत्रातील उद्योग2. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग3. खाजगी क्षेत्रातील उद्योग4. संयुक्त क्षेत्रातील उद्योगCorrect Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.8 जर खालील शृंखलेतील चिन्हांची जागा न बदलता त्यातील सर्व संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या, तर त्यात अशा किती विषम संख्या असतील, ज्यांच्या ताबडतोब आधी आणि नंतर चिन्हे असतील? 4, @, #, 1, @, $, 7, %, 1, &, 4, ...
Q.9 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. He gave them instructions which were spoken not written.Ans 1. replied2. said3. sound4. oralCorrect Ans Provided: 4
Q.13 खालीलपैकी कोणत्या दशकात भारतातील लोकसंख्यावाढीचा दर ऋण होता?Ans 1. 1941-19512. 1951-19613. 1911-19214. 1981-1991Correct Ans Provided: 3
Q.10 एका पुरुषाने एका मुलीची ओळख, त्याच्या वडिलांचे वडील यांच्या एकुलत्या एका मुलाची पत्नी अशी करून दिली. तर पुरुषाचे त्या मुलीशी काय नाते आहे?Ans 1. मेहुणा (बहिणीचा नवरा)2. भाऊ3. चुलतभाऊ (वडिलांच्या भावाचा मुलगा)4. वडीलCorrect Ans Provided: 2
Q.15 Select the option that can be used as a one-word substitute for the underlined group of words. As we entered, we noticed that the house looked ordinary and dull and not at all like we had imagined a ...
Q.9 भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत काही विशिष्ट स्वातंत्र्यांचा उल्लेख आहे. खालीलपैकी कोणते त्यापैकी एक नाही?Ans 1. श्रद्धा व उपासना2. कृती3. विचार4. अभिव्यक्तीCorrect Ans Provided: 2
Q.12 जर A > B म्हणजे A हे B चे वडील आहेत,A < B म्हणजे A ही B ची आई आहे,A / B म्हणजे A ही B ची बहीण आहे आणिA B म्हणजे A ...
Q.12 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. Linda’s picture is so colourful.B. Against that, there is her portrait with ...
Q.15 खालीलपैकी कोणते/ती विधान/ने भारताच्या न्यायव्यवस्थेच्या संदर्भात योग्य आहे/आहेत? I. भारतीय संविधानात एकाच एकात्मिक न्यायव्यवस्थेची तरतूद आहे. II. भारतात स्वतंत्र राज्य न्यायालये नाहीत.Ans 1. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य नाहीत.2. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य आहेत.3. ...