Q.8 स्तूपांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही?Ans 1. अंडाच्या वर हर्मिका ही सज्जासारखी रचना होती, जी जीवात्मा आणि आत्म्यांच्या निवासस्थानाचे प्रतिनिधित्व करते.2. टेकाडाच्या भोवती एक कठडा होता, जो त्या पवित्र स्थानास ऐहिक जगापासून वेगळे करत असे.3. स्तूपाचा ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.7 ज्याप्रमाणे दुसरा अक्षर-समूह पहिल्या अक्षर-समूहाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षर-समूहाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. BTMR : BMRT :: JKYR : ?Ans 1. JKRY2. KJRY3. KJYR4. KYRJCorrect Ans Provided: 1
Q.13 Select the correctly spelt sentence.Ans 1. He remaned quiet when he was scolded.2. He remained quiet when he was scolded.3. He remmained quiet when he was scolded.4. He remainied quiet when he was scolded.Correct Ans Provided: 2
Q.1 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते योग्य नाही?Ans 1. ती सरकारची बँकर म्हणून कार्य करते.2. ती अर्थव्यवस्थेच्या परकीय चलनाच्या साठ्याची संरक्षक असते.3. 1951 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली; तिचे नाव ‘भारतीय रिझर्व्ह बँक’ आहे.4. ती देशाचे ...
Q.15 चार अक्षर-समूह दिले आहेत, ज्यापैकी तीन एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा अक्षर- समूह शोधा.Ans 1. IUT2. DHL3. AEI4. FJNCorrect Ans Provided: 1
Q.4 वन सर्वेक्षण अहवाल 2021 च्या माहितीनुसार, भारतातील कोणत्या राज्यात क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र आहे?Ans 1. पश्चिम बंगाल2. मध्यप्रदेश3. तामिळनाडू4. उत्तर प्रदेशCorrect Ans Provided: 2
Q.6 जर खालीलपैकी प्रत्येक अक्षर-समुहातील डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल केली आणि नंतर परिणामी अक्षर-समूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, तर मांडणीच्या अंतिमस्थानी कोणता अक्षर-समूह येईल? NFGT, NFGY, HDFT, HRTD, HRTFAns 1. HDFT2. NFGT3. HRTD4. NFGYCorrect Ans Provided: 4
Q.14 भारतीय सिंहाचा नैसर्गिक अधिवास ______ आहे.Ans 1. उत्तराखंडमधील कॉर्बेट पार्कमध्ये2. पश्चिम बंगालच्या सुंदरबनात3. गुजरातमधील गीर जंगलात4. मध्यप्रदेशातील जंगलातCorrect Ans Provided: 3
Q.13 जर खालील शृंखलेतील सर्व विषम संख्या लिहिल्यानंतर मालिकेतील सर्व सम संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या, तर डावीकडून सातव्या संख्येच्या उजवीकडे चौथी संख्या कोणती असेल? (डावे) 1, 6, 9, 3, 1, 1, 3, 3, 6, 1, 2, 3, 4, 7, ...
Q.11 Select the most appropriate meaning of the given proverb. All that glitters is not gold.Ans 1. Everybody is not as clever as they say.2. Gold should always be polished to make it shine.3. Do not judge things by ...