| Q.1 | भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात, खालीलपैकी कोणते योग्य नाही? | |
| Ans | 1. ती सरकारची बँकर म्हणून कार्य करते. | |
| 2. ती अर्थव्यवस्थेच्या परकीय चलनाच्या साठ्याची संरक्षक असते. | ||
| 3. 1951 मध्ये भारताची मध्यवर्ती बँक स्थापन झाली; तिचे नाव ‘भारतीय रिझर्व्ह बँक’ आहे. | ||
| 4. ती देशाचे चलन जारी करते. |
Correct Ans Provided: 3