Q.4 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्राला ऑगस्ट 2022 मध्ये खासाळा राख तलावाचा बांध फुटण्याच्या त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत? | |
Ans | 1. परळी औष्णिक विद्युत केंद्र | |
2. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र | ||
3. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र | ||
4. नाशिक औष्णिक विद्युत केंद्र |
Correct Ans Provided: 3