| Q.7 | दिलेल्या अक्षरमालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) E F J C S H O T B O Y A F S I G K X Z U W I Q D C (उजवी बाजू) लगेचच आधी एक स्वर असणारी आणि लगेचच नंतर एक स्वर असणारी अशी किती व्यंजने आहेत? | |
| Ans | 1. शून्य | |
| 2. एक | ||
| 3. दोन | ||
| 4. तीन |
Correct Ans Provided: 3