| Q.12 | युवराजने त्याची गाडी 8 km दक्षिण दिशेने चालवली. तो त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 4 km चालवली, त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळला आणि गाडी 8 km चालवली. तो आता आरंभस्थानापासून किती अंतरावर आहे? | |
| Ans | 1. 4 km | |
| 2. 8 km | ||
| 3. 12 km | ||
| 4. 18 km |
Correct Ans Provided: 1