| Q.3 | खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) W Q S 3 V 5 R 5 1 H 3 L 4 W G 2 J Y 3 Q A 3 D 8 A 2 E (उजवी बाजू) वरील क्रमामध्ये अशी किती अक्षरे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक सम संख्या आहे आणि ज्यांच्या लगेचच आधी एक विषम संख्या आहे? | |
| Ans | 1. एक | |
| 2. दोन | ||
| 3. चार | ||
| 4. तीन |
Correct Ans Provided: 2