| Q.1 | दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने: (A). सर्व सेकंद मिनिटे आहेत. (B). एकही मिनिट घड्याळ नाही. निष्कर्ष: I. एकही सेकंद घड्याळ नाही. II. काही मिनिटे सेकंद आहेत. III. सर्व सेकंद घड्याळ असण्याची एक शक्यता आहे. | |
| Ans | 1. केवळ निष्कर्ष I तर्कसंगत आहे. | |
| 2. केवळ निष्कर्ष II तर्कसंगत आहे. | ||
| 3. निष्कर्ष II आणि III दोन्ही तर्कसंगत आहेत. | ||
| 4. निष्कर्ष I आणि II दोन्ही तर्कसंगत आहेत. |
Correct Ans Provided: 4