| Q.3 | खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? | |
| Ans | 1. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सहा महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत. | |
| 2. महाराष्ट्रात 33 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सात महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत. | ||
| 3. महाराष्ट्रात 34 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सात महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत. | ||
| 4. महाराष्ट्रात 33 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सहा महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत. |
Correct Ans Provided: 1