| Q.7 | स्वाधार योजना 2022 साठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष नाही? | |
| Ans | 1. विद्यार्थ्यांनी आधीच्या परीक्षेत 60% गुण मिळवणे आवश्यक आहे. | |
| 2. शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या सर्वांना पात्र होण्यासाठी किमान 40% गुण असणे आवश्यक आहे. | ||
| 3. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.0 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. | ||
| 4. विद्यार्थ्यांचे आधार क्रमांकाशी जोडलेले बॅंकेचे वैध खाते असणे आवश्यक आहे. |
Correct Ans Provided: 3