| Q.11 | पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाणलेखनानुसार अचूक आहे? | |
| Ans | 1. वस्तवदर्शी लेखन हा आहवालाचा आत्मा आहे. | |
| 2. वास्तवर्दर्शी लेखन हा अहवालाचा अत्मा आहे. | ||
| 3. वास्तवदर्शी लेखण हा अहावालाचा आत्मा आहे. | ||
| 4. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. |
Correct Ans Provided: 4