| Q.7 | खाली म्हणी व त्यांचा अर्थ दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी निवडा | |
| Ans | 1. घरोघरी मातीच्या चुली – सर्व चुली एकसारख्या असतात | |
| 2. गरजेल तो पडेल काय – बडबड करणाऱ्यांच्या हातून काही कार्य होत नाही. | ||
| 3. गर्वा चे घर खाली – गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते. | ||
| 4. खाण तशीमाती – आईबापाप्रमाणेमुले |
Correct Ans Provided: 1