| Q.7 | लहुजी वस्ताद किंवा लहुजी राघोबा साळवे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? | |
| Ans | 1. लहुजी वस्ताद किंवा लहुजी राघोबा साळवे हे ब्राह्मण कार्यकर्ते होते. | |
| 2. ते स्वातंत्र्यसैनिक होते. | ||
| 3. ते धर्मोपदेशक होते. | ||
| 4. ते निपुण कुस्तीपटू होते. |
Correct Ans Provided: 1