| Q.10 | महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत? I. भिरा धरण हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळील रोहा तालुक्यात आहे. | |
| Ans | 1. फक्त विधान II योग्य आहे. | |
| 2. फक्त विधान I योग्य आहे. | ||
| 3. I आणि II दोन्ही विधाने योग्य आहेत. | ||
| 4. I आणि II दोन्ही विधाने योग्य नाहीत. |
Correct Ans Provided: 3