| Q.11 | दुसऱ्या महायुद्धादरम्यान भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत? I. दुसऱ्या महायुद्धाच्या मध्यात, महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरोधातील चळवळीचा एक नवीन टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि सांगितले की, ब्रिटिशांनी ताबडतोब भारत सोडला पाहिजे. | |
| Ans | 1. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य आहेत. | |
| 2. I आणि II ही दोन्ही विधाने योग्य नाहीत. | ||
| 3. फक्त विधान II योग्य आहे. | ||
| 4. फक्त विधान I योग्य आहे. |
Correct Ans Provided: 4