| Q.12 | खालील म्हणीचा अर्थ सांगा. बळी तो कान पिळी. | |
| Ans | 1. नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच लागते. | |
| 2. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच. | ||
| 3. ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो. | ||
| 4. पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. |
Correct Ans Provided: 3