| Q.44 | विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा: गुंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत | |
| Ans | 1. गुंड्या म्हणाला, राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत? | |
| 2. गुंड्या म्हणाला, राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत. | ||
| 3. गुंड्या म्हणाला राजू गोटू चिंटू आणि बंड्या आले आहेत! | ||
| 4. गुंड्या म्हणाला, “राजू, गोटू, चिंटू आणि बंड्या आले आहेत.” |
Correct Ans Provided: 4