| Q.11 | पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? | |
| Ans | 1. मराठीतला हा काव्यग्रंथ ज्ञानेश्वरी ओवीबद्ध आहे. | |
| 2. ज्ञानेश्वरी हा काव्यग्रंथ मराठीतला ओवीबद्ध आहे. | ||
| 3. ज्ञानेश्वरी हा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे. | ||
| 4. हा ओवीबद्ध काव्यग्रंथ मराठीतला ज्ञानेश्वरी आहे. |
Correct Ans: 3