Q.13 जोडीने येणारे शब्द ओळखा.Ans 1. तंटाघंटा2. तक्रारतंटा3. भांडणकुंडी4. भांडणतंटाCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.12 खालील म्हणीचा अर्थ सांगा. बळी तो कान पिळी.Ans 1. नावडत्या माणसाने काहीही केले तरी ते वाईटच लागते.2. कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच.3. ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे तो इतरांवर अंमल गाजवतो.4. पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे.Correct Ans Provided: ...
Q.15 ‘आकशपाताळ एक करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहेॽAns 1. रागाने बेफाम होणे.2. मोठे काम करणे.3. आकस्मित आपत्ती येणे.4. नाहक आरडाओरडा करणे.Correct Ans Provided: 4
Q.8 ‘चोरवर मोर होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहेॽAns 1. मात करणे/ वरचढ होणे.2. स्वाधीन करणे.3. कैद होणे.4. मायेने सांभाळणे.Correct Ans Provided: 1
Q.7 खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता ते ओळखा. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, एका हाताता चिपळ्या, दुसऱ्या हातात टाळ घेऊन अभंग गवळणी गात सकाळच्या प्रहरी घरोघर दान मागणारा.Ans 1. पोतराज2. वासुदेव3. दरवेशी4. गारूडीCorrect Ans Provided: 2
Q.8 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. Then, there are lots of the things we throw in the bin that ...
Q.11 शेतकऱ्याने गवत कापून गवताचा ______ बांधला. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द असेलॽAns 1. चारा2. भारा3. ताटवा4. मोळीCorrect Ans Provided: 2
Q.2 Select the most appropriate option to fill in the blank. Riya got ______second prize in the competition.Ans 1. an2. a3. No word required4. theCorrect Ans Provided: 4
Q.9 खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहेॽAns 1. खूप आवडते मला पुरणपोळी.2. आवडते मला पुरणपोळी खूप.3. मला पुरणपोळी खूप आवडते.4. पुरणपोळी खूप आवडते मला.Correct Ans Provided: 3
Q.4 Select the most appropriate option to fill in the blank. Silas was ______honest man.Ans 1. No word required2. an3. a4. theCorrect Ans Provided: 2