Q.11 पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे?Ans 1. मराठीतला हा काव्यग्रंथ ज्ञानेश्वरी ओवीबद्ध आहे.2. ज्ञानेश्वरी हा काव्यग्रंथ मराठीतला ओवीबद्ध आहे.3. ज्ञानेश्वरी हा मराठीतला ओवीबद्ध काव्यग्रंथ आहे.4. हा ओवीबद्ध काव्यग्रंथ मराठीतला ज्ञानेश्वरी आहे.Correct Ans: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 ‘बोथट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Ans 1. बंधन2. क्षीण3. तीक्ष्ण4. तेजCorrect Ans: 3
Q.2 पुढीलपैकी ‘टोपली’ चा समानार्थी शब्द शोधा.Ans 1. करंडी2. करवंद3. करंजी4. करंटाCorrect Ans: 1
Q.7 लेखणी या शब्दाचे अनेकवचन सांगा.Ans 1. लेखी2. लेखक3. लेखण्या4. लेखनCorrect Ans: 3
Q.10 पुढीलपैकी कोणता शब्द नपुसकलिंगी आहे?Ans 1. उद्यान2. माती3. काटा4. बागCorrect Ans: 1
Q.3 ‘त्रैलोक्य’ शब्दाचा समास ओळखा.Ans 1. अव्ययीभाव2. तत्पुरुष3. द्वंद्व4. द्विगूCorrect Ans: 4
Q.8 ‘मुलांनो चांगला अभ्यास करा.’ या वाक्याचा प्रकार सांगा.Ans 1. आज्ञार्थी2. विध्यर्थी3. संकेतार्थी4. स्वार्थीCorrect Ans: 1
Q.12 “मी चहा करत जाईन.” या वाक्याचा काळ ओळखा.Ans 1. रीति वर्तमानकाळ2. रीति भविष्य काळ3. अपूर्ण वर्तमानकाळ4. पूर्ण भूतकाळCorrect Ans: 2
Q.6 “मी पुस्तक वाचत होते.” या वाक्याचा काळ सांगा.Ans 1. अपूर्ण भूतकाळ2. साधा भूतकाळ3. पूर्ण भूतकाळ4. रीति भूतकाळCorrect Ans: 1
Q.1 “आमच्या संघानेच जिंकली ढाल!” या वाक्यातील क्रियापद कोणते?Ans 1. आमचा2. संघ3. ढाल4. जिंकलीCorrect Ans: 4