| Q.36 | जर खालील पाच संख्यांमधील प्रत्येक संख्येतील पहिल्या आणि शेवटच्या अंकांची अदलाबदल केली आणि सर्व संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर खालीलपैकी कोणती संख्या मध्यभागी असेल? 346, 836, 844, 274, 285 | |
| Ans | 1. 346 | |
| 2. 844 | ||
| 3. 285 | ||
| 4. 274 |
Correct Ans Provided: 3