| Q.39 | P, Q, R, S, T, U, V आणि W हे आठ विद्यार्थी एका चौरस टेबलाभोवती बसलेले आहेत परंतु त्याच क्रमाने बसलेले असण्याची आवश्यकता नाही. त्यापैकी चार हे चार कोपऱ्यांत बसलेले आहेत तर बाकीचे चार हे टेबलाच्या चार बाजूंना बसलेले आहेत. P आणि Q एकमेकांच्या समोर तिरपे बसलेले आहेत. S हा P आणि W च्या मध्ये बसला आहे आणि V हा W आणि Q च्या मध्ये बसला आहे. R हा V च्या समोर बसला आहे आणि U हा S च्या समोर बसला आहे. तर T कुठे बसला आहे? | |
| Ans | 1. R आणि U च्या मध्ये | |
| 2. Q आणि U च्या मध्ये | ||
| 3. U च्या समोर | ||
| 4. R आणि P च्या मध्ये |
Correct Ans Provided: 1