| Q.16 | पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे? | |
| Ans | 1. छान चित्र काढलेले त्याच्या मुखपृष्ठावर पुस्तकाच्या होते फार. | |
| 2. पुस्तकाच्या त्याच्या मुखपृष्ठावर चित्र काढलेले फार छान होते. | ||
| 3. त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छान फार चित्र काढलेले होते. | ||
| 4. त्याच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर फार छान चित्र काढलेले होते. |
Correct Ans Provided: 4