| Q.14 | ‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यांयांतून अचूक वाक्य निवडा. | |
| Ans | 1. उशिरा घरी आल्यावर नाकी नऊ येतात. | |
| 2. परीक्षेत पहिला क्रमांक आला हे कळताच रमेशला नाकी नऊ आले. | ||
| 3. आवडता पदार्थ मिळाल्यावर नाकी नऊ येतात. | ||
| 4. कर्जबाजारी झाल्याने संपतरावांच्या नाकी नऊ आले. |
Correct Ans Provided: 4