| Q.14 | P, Q आणि R एका टाकीला अनुक्रमे 9 तासांत, 18 तासांत आणि 12 तासांत भरू शकतात. ते टाकी भरण्याचे काम सुरू करतात, P हा पहिल्या तासाला काम करतो, Q हा दुसऱ्या तासाला काम करतो आणि R हा तिसऱ्या तासाला काम करतो, आणि नंतर काम पूर्ण होईपर्यंत हेच चक्र चालू राहते. या पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी किती तासांची आवश्यकता आहे? | |
| Ans | 1. 11 तास | |
| 2. 12 तास | ||
| 3. 15 तास | ||
| 4. 16 तास |
Correct Ans Provided: 2