| Q.25 | एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12.6 km जाण्यासाठी 21 मिनिटे लागतात. स्थिर पाण्यातील बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर 7 : 2 आहे. बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 43.2 km अंतर आणि प्रवाहाच्या दिशेने 38.88 km जाण्यासाठी एकूण किती वेळ (तासांमध्ये) लागेल? | |
| Ans | 1. 2.4 | |
| 2. 1.6 | ||
| 3. 2 | ||
| 4. 1.8 |
Correct Ans Provided: 4