| Q.13 | आर्थिक समावेशन मोहिमेचा एक भाग म्हणून एका आठवड्यात (23 ते 29 ऑगस्ट 2014 पर्यंत) बँकांकडून 18,096,130 खाती उघडल्याबद्दल, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश केला गेला आहे? | |
| Ans | 1. प्रधानमंत्री मुद्रा योजना | |
| 2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना | ||
| 3. प्रधानमंत्री जन-धन योजना | ||
| 4. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना |
Correct Ans Provided: 3