| Q.8 | कोणत्या तारखेला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला, माहिती अधिकार (RTI) अधिनियमाच्या कक्षेत आणण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला? | |
| Ans | 1. 12 नोव्हेंबर 2019 | |
| 2. 14 नोव्हेंबर 2019 | ||
| 3. 15 नोव्हेंबर 2019 | ||
| 4. 13 नोव्हेंबर 2019 |
Correct Ans Provided: 4