| Q.1 | दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षी वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत हे ठरवा. विधाने: काही फळे, भाज्या आहेत. एकही भाजी, भाकरी नाही. निष्कर्ष: (I) काही फळे, भाकरी असू शकतात. (II) सर्व फळे, भाज्या आहेत. | |
| Ans | 1. फक्त निष्कर्ष (I) सत्य आहे | |
| 2. निष्कर्ष (I) आणि (II) हे दोन्ही सत्य आहेत | ||
| 3. निष्कर्ष (I) किंवा (II) पैकी एकही सत्य नाही | ||
| 4. फक्त निष्कर्ष (II) सत्य आहे |
Correct Ans Provided: 1