| Q.7 | भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, योग्य प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला तसेच कोणत्याही सरकारला विशिष्ट प्राधिलेख किंवा आदेश जारी करण्याचा अधिकार हा राज्य उच्च न्यायालयाकडे असतो? | |
| Ans | 1. अनुच्छेद 322 | |
| 2. अनुच्छेद 226 | ||
| 3. अनुच्छेद 229 | ||
| 4. अनुच्छेद 228 |
Correct Ans Provided: 2