| Q.2 | खालील म्हणीचा अर्थ ओळखा. कर नाही तर त्याला डर कशालाॽ | |
| Ans | 1. सर्वांचेच दिवस येतात. एकच परिस्थिती कायम राहत नाही. | |
| 2. वाईट काम केले नसेल त्याला कशाचीही भीती वाटत नाही. | ||
| 3. वाईटात आणखी वाईट घडणे. | ||
| 4. करायचे एक अन् व्हायचे भलतेच. |
Correct Ans Provided: 2