| Q.16 | भारताच्या भूस्खलन नकाशासंग्रहात (लँडस्लाईड अँ टलसमध्ये) हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील _________ आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांतील भूस्खलन-प्रवण प्रदेशांचा माहितीसाठा (डेटाबेस) समाविष्ट आहे. | |
| Ans | 1. 7 राज्ये | |
| 2. 11 राज्ये | ||
| 3. 17 राज्ये | ||
| 4. 15 राज्ये |
Correct Ans Provided: 3