| Q.6 | खालीलपैकी कोणते विधान भारतातील नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत हक्कांच्या संदर्भात चुकीचे आहे? | |
| Ans | 1. सामान्य कायदा निर्मिती प्रक्रियेद्वारे मूलभूत हक्क बदलला जाऊ शकतो. | |
| 2. भारतीय संविधानाद्वारे मूलभूत हक्कांचे संरक्षण आणि हमी देण्यात आली आहे. | ||
| 3. सरकारकडून मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची संविधान स्वतःच खात्री देते. | ||
| 4. मूलभूत हक्क इतके महत्त्वाचे आहेत की, संविधानाने त्यांची स्वतंत्रपणे यादी केली आहे आणि त्यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. |
Correct Ans Provided: 1