| Q.11 | ‘अतिशय काळजीने जपणूक करणे’ हा अर्थ असलेल्या वाक्प्रचाराचे योग्य विधान कोणतेॽ | |
| Ans | 1. आई वडिलांनी मला जीव टांगणीला लावून जपले. | |
| 2. आई वडिलांनी मला गळयातला ताईत बनवले. | ||
| 3. आई वडिलांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. | ||
| 4. आई वडिलांनी मला दातओठ खात जपले. |
Correct Ans Provided: 3