Q.9 Find the part of the sentence that has a grammatical error. At the last moment bride had a cold feet and went over the weather.Ans 1. cold feet and2. went over the weather.3. At the last4. last moment ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.18 खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे?Ans 1. भवानी2. कबिनी3. कोयना4. मांजराCorrect Ans Provided: 3
Q.8 घोडे मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.Ans 1. प्रगती होणे2. नुकसान करणे3. वेगाने जाणे4. प्रवासाला जाणेCorrect Ans Provided: 2
Q.16 Select the most appropriate option for the given blank. He is ______boy elected as the president.Ans 1. an2. the3. No article required.4. aCorrect Ans Provided: 2
Q.1Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 1
Q.5 ‘झाडे – ते जिथे सापडतात त्या जंगलांचा प्रकार’ यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य नाही?Ans 1. अगर – पर्वतीय जंगले2. बाभूळ – काटेरी जंगले3. साग – उष्णकटिबंधीय पानझडी जंगले4. रोझवुड – उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलेCorrect Ans Provided: 1
Q.12 पुढील पैकी गद्य वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा.Ans 1. डब्यात ते दोन प्रवासी शिरले आपल्या.2. ते आपल्या डब्यात शिरले दोन प्रवासी.3. ते प्रवासी दोन शिरले आपल्या डब्यात.4. ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले.Correct Ans Provided: 4
Q.15 दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता?Ans 1. नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे2. उत्तम दृष्टी असणे3. दृष्टी गेल्यावर सृष्टी दिसणे4. नजरेआड उत्तम गोष्टी असणेCorrect Ans Provided: 1
Q.20 Select the most appropriate option for the given blank. Sarojini Naidu is called ______Nightingale of India.Ans 1. No article required.2. the3. an4. aCorrect Ans Provided: 2
Q.21 2011 च्या जनगणनेनुसार, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?Ans 1. मध्यप्रदेश2. मेघालय3. गोवा4. बिहारCorrect Ans Provided: 3