Q.8 पुढील पैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण ओळखा.Ans 1. चोरभय2. गावदेवी3. तोंडपाठ4. गैरवाजवीCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.11 20 ऑक्टोबर 2022 रोजी ______________ येथे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस श्री. अँटोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत, लाईफ-लाईफस्टाइल फॉर एन्वायर्नमेंट (LiFE-Lifestyle for Environment) सुरु करण्यात आले होते.Ans 1. गुजरात2. केरळ3. गोवा4. महाराष्ट्रCorrect Ans Provided: 1
Q.12 चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.Ans 1. प्लॅटिनम : सोने2. ड्युराल्युमिन : एल्युमिनियम3. पोलाद : लोह4. पितळ : तांबेCorrect Ans Provided: 1
Q.16 भारताच्या भूस्खलन नकाशासंग्रहात (लँडस्लाईड अँ टलसमध्ये) हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील _________ आणि 2 केंद्रशासित प्रदेश यांतील भूस्खलन-प्रवण प्रदेशांचा माहितीसाठा (डेटाबेस) समाविष्ट आहे.Ans 1. 7 राज्ये2. 11 राज्ये3. 17 राज्ये4. 15 राज्येCorrect Ans Provided: 3
Q.5 Find the compound interest on ₹5,000 at 12% per annum for 1 year, compounded half-yearly.Ans 1. ₹6242. ₹6183. ₹6004. ₹612Correct Ans Provided: 2
Q.6 हरीने ₹4 प्रति किलो दराने एका प्रकारचा 25 किलो गहू खरेदी केला आणि ₹4.50 प्रति किलो दराने दुसऱ्या प्रकारचा 35 किलो गहू खरेदी केला. त्याने हे मिश्रण ₹4.25 प्रति किलो या दराने विकले. त्याचा नफा किंवा तोटा ...
Q.7 पुढील पैकी कोणते द्विगू समासाचे उदाहरण नाही?Ans 1. त्रिभुवन2. चारपाच3. नवरात्र4. पंचवटीCorrect Ans Provided: 2
Q.9 खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात “राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही” असे अनुस्यूत केले गेले आहे?Ans 1. अनुच्छेद 192. अनुच्छेद 143. अनुच्छेद 164. अनुच्छेद 18Correct Ans Provided: 2
Q.22 चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यांपैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे, वेगळी असलेली शब्द-जोडी निवडा.Ans 1. डी-जीवनसत्त्व : बालशोष2. सोडियम :मुडदूस3. आयोडिन : गलगंड4. लोह :रक्तक्षयCorrect Ans Provided: 2
Q.20 बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) सुधारणा अधिनियम, _______ द्वारे बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम, 1967 मध्ये सुधारणा केली गेली.Ans 1. 20202. 20183. 20194. 2021Correct Ans Provided: 3