Q.12 Select the most appropriate option to fill in the blank. I have never ______ in his tall talk.Ans 1. considered2. believed3. relied4. assumedCorrect Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.1 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जातिव्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली?Ans 1. महादेव मंडळी2. गोविंद मंडळी3. दादोबा मंडळी4. परमहंस मंडळीCorrect Ans Provided: 4
Q.7 वाक्यातील नामाची पुनरुक्ती टाळण्यासाठी जो शब्द येतो त्याला काय म्हणतात?Ans 1. सामान्यनाम2. सर्वनाम3. अव्यय4. क्रियाविशेषणCorrect Ans Provided: 2
Q.3 Select the most appropriate option to fill in the blank. Have you disposed ______ your old school books?Ans 1. by2. with3. of4. outCorrect Ans Provided: 3
Q.2 ‘ त्याच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.Ans 1. खूप2. बोलण्याने3. हसवले4. त्याच्याCorrect Ans Provided: 3
Q.10 खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले?Ans 1. 1801-062. 1816-233. 1824-264. 1761-64Correct Ans Provided: 3
Q.1 Select the most appropriate synonym of the given word. CalamityAns 1. Wonder2. Disaster3. Miracle4. HurdleCorrect Ans Provided: 2
Q.12 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज-नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला?Ans 1. सगौलीचा तह2. कुमाऊँचा तह3. गढवालचा तह4. गोरखपूरचा तहCorrect Ans Provided: 1
Q.1 ‘ आप्त ‘ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.Ans 1. नातेवाईक2. पाणी3. आपत्ती4. आनंदCorrect Ans Provided: 1
Q.11 Select the most appropriate ANTONYM of the given word. AlienateAns 1. Divorce2. Withdraw3. Combine4. InhabitCorrect Ans Provided: 3