Q.4Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.5Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 3
Q.7Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 4
Q.4 ‘ झाडांच्या पानांमधून पोपटांचा ______ आकाशात उडाला .’ रिकाम्या जागेतील योग्य समूहवाचक शब्द शोधा.Ans 1. तांडा2. थवा3. रास4. झुंबडCorrect Ans Provided: 2
Q.10 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. A cyber-attack is a malicious attempt to access or damage computer systems, networks ...
Q.14 भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत, आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात?Ans 1. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक2. भारतीय रिझर्व्ह बँक3. भारताचे अर्थमंत्री4. भारताचे महान्यायवादीCorrect Ans Provided: 1
Q.10 अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा.Ans 1. एखाद्या म्हणीतिल अनुभव हा त्या म्हणीचा अत्मा असतो.2. एकाद्या म्हनीतील अणुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो.3. एखाद्या म्हणीतील अनभव हा त्या म्हनीचा आत्मा असतो.4. एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा ...
Q.5 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. A. She remained unmarried and devoted her life to serving the poor and sick.
Q.6 महाराष्ट्रातील खान्देश किंवा नाशिक विभाग हा ______ नदीखोऱ्यात वसलेला आहे.Ans 1. ब्रह्मपुत्रा2. तापी3. नर्मदा4. कोसीCorrect Ans Provided: 2
Q.9 ‘ तू एक गाणे म्हण. ‘ या वाक्याचे विध्यर्थी वाक्य शोधा.Ans 1. वा उत्तम म्हणतेस तू गाणे !2. तू एकही गाणे म्हणू नकोस.3. तू एक गाणे म्हणतेस का?4. तू एक गाणे म्हणावेसCorrect Ans Provided: 4