Q.6 ‘बाजारहाट’ या शब्दाचा समास सांगा.Ans 1. द्वंद्व2. अव्ययीभाव3. तत्पुरुष4. द्विगूCorrect Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.2 Select the most appropriate option to fill in the blank. The government troops were forced to ____.Ans 1. engage2. withdraw3. stab4. resumeCorrect Ans Provided: 2
Q.11 भोरजवळील बागरवाडी या गावाजवळ सुमारे दोन हजार सशस्त्र मराठ्यांची मोठी फौज गोळा करण्यात खालीलपैकी कोणाला यश आले?Ans 1. अहिल्याबाई होळकर2. चिमाजी आप्पा3. अंताजी राजेशिर्के4. रंगो बापूजीCorrect Ans Provided: 4
Q.3 खालील क्रम काळजीपूर्वक वाचा आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) W Q S 3 V 5 R 5 1 H 3 L 4 W G 2 J Y 3 Q A 3 D 8 A ...
Q.4 लिंगविचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?Ans 1. दिग्दर्शक – दिग्दर्शिका2. श्रीमान – श्रीमंती3. कवी – कवयित्री4. बालक – बालिकाCorrect Ans Provided: 2
Q.1 Select the most appropriate idiom to fill in the blank. I was aware that the bed was not made of original teak wood, but I didn’t say anything because you shouldn’t ________.Ans 1. look a gift ...
Q.15 खालीलपैकी कोणी केसरी ह्या मराठी वृत्तपत्राचे संपादन केले, जे ब्रिटीश राजवटीच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक होते?Ans 1. नानाजी देशमुख2. महात्मा जोतिबा फुले3. बाबा आमटे4. बाळ गंगाधर टिळकCorrect Ans Provided: 4
Q.10Ans 1. 987592. 187693. 187594. 98751Correct Ans Provided: 1
Q.5 वचन विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?Ans 1. माळ – माळी2. पेरू – पेरे3. फांदी – फंदा4. सासू – सासवाCorrect Ans Provided: 4
Q.9 Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A person who is fond of fightingAns 1. Blaspheme2. Biennial3. Benefactor4. BellicoseCorrect Ans Provided: 4