Q.9 Select the most appropriate tense form to fill in the blank. I _______studying by the time you arrive.Ans 1. will be have2. will has3. will have been4. will hadCorrect Ans Provided: 3
RankiQ Discuss Latest Questions
Q.8 ज्या आपत्तीसाठी राज्याची मदत आणि सहभाग आवश्यक आहे, संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी त्याच्या संसाधनांचे एकत्रीकरण आवश्यक आहे अशी आपत्ती खालीलपैकी कोणती पातळी निर्दिष्ट करते?Ans 1. L3 पातळी2. L1 पातळी3. L2 पातळी4. L0 पातळीCorrect Ans Provided: 3
Q.3 दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने:(A). काही अभियंते शिक्षक आहेत. ...
Q.10 योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.Ans 1. “अरेच्या ! ऋग्वेदच; वाढदिवस झाला परवा2. “अरेच्या ! ऋग्वेदचा वाढदिवस झाला परवा?”3. अरेच्या ऋग्वेदचा वाढदिवस, झाला परवा?4. अरेच्या ऋग्वेदचा वाढदिवस झाला परवाCorrect Ans Provided: 2
Q.4 Select the most appropriate tense form to fill in the blank. Ruhi ______ the movie before Rimjhim came.Ans 1. was watched2. had watched3. have been watched4. will watchCorrect Ans Provided: 2
Q.3 “माझी कन्या भाग्यश्री” योजनेचा लाभ केवळ ________ पर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी लागू आहे.Ans 1. ₹3.50 लाख2. ₹7.50 लाख3. ₹4.50 लाख4. ₹6.50 लाखCorrect Ans Provided: 2
Q.4 खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. (i) अमिशी सर्वात लहान आहे. (ii) जेसिका गार्गीपेक्षा मोठी आहे पण नेहापेक्षा लहान आहे. (iii) गार्गी कॅरलपेक्षा मोठी आहे. यांपैकी सर्वात मोठी कोण ...
Q.4 ‘आदर’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?Ans 1. निंदा2. अव्हेर3. नाआदर4. अनादरCorrect Ans Provided: 4
Q.7 Select the most appropriate ANTONYM of the given word. AnarchyAns 1. Permanence2. Order3. Curfew4. WholesomeCorrect Ans Provided: 2
Q.13 _______ सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा होता.Ans 1. गौतमीपुत्र सातकर्णी2. श्री सातकर्णी3. वशिष्ठीपुत्र पुलुमयी4. यज्ञश्री सातकर्णीCorrect Ans Provided: 1