Comprehension:पुढील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. ‘रोजगाराभिमुख शिक्षण’ या संकल्पनेला येत असलेले महत्त्व भाषाशिक्षण देतानाही विचारात घ्यावे लागेल. महाविद्यालयीन पातळीवर मराठी शिकविताना अभ्यासक्रमात त्यादृष्टीने बदल करावे लागतील. आता काळाची पावले ओळखली पाहिजेत. जिथे काही आशा आणि ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.9 एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालानुसार “महाराष्ट्र राज्य आरोग्य व्यवस्थेचे मूल्यांकन” 2021 पर्यंत महाराष्ट्रात प्रति 100,000 लोकसंख्येमागे सरकारी डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या किती आहे?Ans 1. 1682. 1483. 1384. 158Correct Ans Provided: 2
Q.6 खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आणि संख्यांची अदलाबदल करावी लागेल? 4 − 3 × 8 = 20Ans 1. − आणि ×, 3 आणि 82. − आणि =, 3 आणि 43. − आणि ×, 3 ...
Q.12 Select the option that expresses the given sentence in reported speech.The owner said to his servant, “Open the door soon.”Ans 1. The owner ordered his servant to open the door soon.2. The owner says to his ...
Q.14 खालीलपैकी कोणत्या समाजाला महाराष्ट्रात ‘गटई स्टॉल योजने’ अंतर्गत लाभ मिळाला आहे?Ans 1. गोवारी2. भिल्ल3. वारली4. चर्मकारCorrect Ans Provided: 4
Q.2 ‘क्रियापद कर्त्याच्या लिंग-वचनानुसार बदलते, कर्मानुसार बदलत नाही.’ हे लक्षण कोणत्या प्रयोगाचे आहे?Ans 1. भावे2. कर्मणी3. भावकर्तरी4. कर्तरीCorrect Ans Provided: 4
Q.3 Select the option that expresses the given sentence in passive voice. The children are playing the guitar.Ans 1. The guitar is played by children.2. The guitar is being played by the children.3. The children have played ...
Q.4 महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्राला ऑगस्ट 2022 मध्ये खासाळा राख तलावाचा बांध फुटण्याच्या त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत?Ans 1. परळी औष्णिक विद्युत केंद्र2. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र3. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र4. ...
Q.2 दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती सर्वसामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटली तरी ती सत्य आहे असे मानून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष विधानांशी तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने: (A) काही सफरचंद संत्री ...
Q.7 ‘जो – जो कीजे परमार्थ लाहो.’ हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे?Ans 1. पुराण कर्मणी2. कर्म कर्तरी3. शक्य कर्मणी4. नवीन कर्मणीCorrect Ans Provided: 1