Q.14 शुभमने त्याच्या घरापासून चालायला सुरुवात केली. तो उत्तरेकडे गेला आणि नंतर तिथून पश्चिमेकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला आणि अखेरीस तो डावीकडे वळला आणि शाळेत पोहोचला. तर शाळा त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?Ans 1. ईशान्य2. वायव्य3. आग्नेय4. ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.5 खालीलपैकी क्रियापदाचे कोणते रूप वर्तमानकाळातील आहे?Ans 1. बसणार2. बसतो3. बसेन4. बसलाCorrect Ans Provided: 2
Q.6 Parts of a sentence are given below in jumbled order. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. India M. film productionN. earlyO. took upP. surprisinglyAns 1. NMOP2. OMPN3. ...
Q.6 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने (MSBWL) किती नवीन संवर्धन प्रकल्प आणि वन्यजीव अभयारण्य मंजूर केले आहेत?Ans 1. 12 नवे संवर्धन प्रकल्प आणि चार वन्यजीव अभयारण्य2. 10 नवे संवर्धन प्रकल्प आणि चार वन्यजीव अभयारण्य3. 12 नवे संवर्धन ...
Q.12 आदित्यकडे निर्देश करत एक स्त्री म्हणाली, “त्याची आई ही माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे.” त्या स्त्रीचे आदित्यशी काय नाते आहे?Ans 1. आई2. काकू / मावशी3. आजी4. बहीणCorrect Ans Provided: 1
Q.3 ‘तो झाड लावतो.’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.Ans 1. क्रियापद2. सर्वनाम3. विशेषण4. नामCorrect Ans Provided: 4
Q.11 Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph. R. Jim wants to do something about ecology.S. Jim preaches about ecology but ...
Q.2 खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत? (a) पैनगंगा नदी(b) मांजरा नदी(c) मुशी नदी(d) इंद्रावती नदीAns 1. a, c आणि b2. b, c आणि d3. b, d आणि a4. d, c आणि aCorrect ...
Q.11Ans 1.2.3.4.Correct Ans Provided: 2
Q.8 खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे?Ans 1. सत्यासत्य – वैकल्पिक द्वंद्व समास2. पानपत्रावळ – समाहार द्वंद्व समास3. आईबाप – इतरेतर द्वंद्व समास4. गजानन – इतरेतर द्वंद्व समासCorrect Ans Provided: 4