Q.13 खालील पर्यायांमधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल असे पद निवडा. W73, V76, U81, T88, ?Ans 1. Q952. R973. S954. S97Correct Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.1 ‘राजाने योग्य न्याय केला.’ अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.Ans 1. सुविचार2. भेद3. अन्याय4. निवाडाCorrect Ans Provided: 3
Q.1 Select the INCORRECTLY spelt word.Ans 1. Adapt2. Alchimist3. Adolescent4. AnguishCorrect Ans Provided: 2
Q.15 दख्खनच्या सुलतानशाहीतील सर्वात लहान सुलतानशाही खालीलपैकी कोणती होती?Ans 1. गोवळकोंडा सुलतानशाही2. बीदर सुलतानशाही3. विजापूर सुलतानशाही4. वऱ्हाड सुलतानशाहीCorrect Ans Provided: 2
Q.7 दिलेल्या अक्षरमालिकेचा संदर्भ घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या. (डावी बाजू) E F J C S H O T B O Y A F S I G K X Z U W I Q D C (उजवी ...
Q.12Ans 1. a-iii, b-v, c-ii, d-i2. a-iii, b-iv, c-i, d-v3. a-iii, b-iv, c-ii, d-i4. a-ii, b-iv, c-iii, d-iCorrect Ans Provided: 3
Q.10 Select the most appropriate option to fill in the blank and complete the sentence. Respect for authority ________.Ans 1. is misusing our liberty2. is loss of education3. is the basis of discipline4. is insulting our rightsCorrect ...
Q.10 मुंबईतील _______ येथे एम. के. गांधी ह्यांनी भाषण दिले आणि भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली.Ans 1. आझाद मैदान2. गोवालिया टँक मैदान3. क्रॉस मैदान4. ओव्हल मैदानCorrect Ans Provided: 2
Q.10 खालील अक्षर-चिन्ह मालिकेमध्ये, अशी किती चिन्हे आहेत ज्यांच्या लगेचच नंतर एक अक्षर आहे पण लगेचच आधी एक अक्षर नाही? (डावी बाजू ) N M K T & $ O X F # A Y O ...
Q.11 ‘साखरभात’ शब्दाचे लिंग कोणते आहे?Ans 1. पुल्लिंग2. नपुंसकलिंग3. स्त्रीलिंग4. उभय लिंगCorrect Ans Provided: 1