Q.8 भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील (working age) (15 ते 59 वर्षे वयोगटातील) लोकसंख्येमध्ये ______ टक्के गुणांची वाढ झाली आहे.Ans 1. 4.12. 6.13. 8.14. 2.1Correct Ans Provided: 1
RankiQ Discuss Latest Questions
Q.9 खालील वाक्याचा काळ बदला: समीर शाळेत जात होता. (साधा वर्तमानकाळ करा)Ans 1. समीर शाळेत जात असेल.2. समीर शाळेत जात आहे.3. समीर शाळेत जाईल.4. समीर शाळेत जातो.Correct Ans Provided: 4
Q.45 खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा: प्रसरणAns 1. संकलन2. द्रावण3. आकुंचन4. संप्लवनCorrect Ans Provided: 3
Comprehension:खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. इंग्लंड देश स्वत:ला आधुनिक राष्ट्र संकल्पनेचा उद्गाता समजतो. फ्रेंच राज्यक्रांती आणि नेपोलियनच्या युध्दानंतर ‘राष्ट्र’ ‘राष्ट्रवाद’ आदी विषयांचा प्रारंभ झाला असे काही विद्वानांचे मत. युरोपचा इतिहास बघितला तर ...
Q.27 Select the option that will convert the given sentence into the present perfect tense. Raj will go to his grandfather’s house.Ans 1. Raj has gone to his grandfather’s house.2. Raj went to his grandfather’s house.3. Raj had been ...
Q.12 The following sentence has been divided into parts. One of them may contain a spelling error. Select the part that contains the error from the given options. If you don’t find any error, mark ‘No error’ as ...
Comprehension:Read the following passage carefully and answer the given questions. As the third largest emitter of carbon in the world, after China and the United States, India has a significant role to play in addressing the ...
Q.29 खालीलपैकी कोणते भारताचे उत्पादन-प्रमाणीकरण मानक नाही?Ans 1. +F2. एगमार्क (Agmark)3. आयएसओ (ISO)4. आयएसआय (ISI)Correct Ans Provided: 3
Q.16 ‘सुवर्णदुर्ग किल्ला’ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे?Ans 1. रत्नागिरी2. बीड3. लातूर4. हिंगोलीCorrect Ans Provided: 1
Q.35 खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? I. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग (disabled) व्यक्तींची संख्या होती.II. महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली.Ans 1. ...