Q.39 कोणत्याही शब्दांतील पहिले पद प्रमुख असल्यास कोणता समास होतो?Ans 1. तत्पुरुष2. द्वंद्व3. बहुव्रीही4. अव्ययीभावCorrect Ans Provided: 4
RankiQ Discuss Latest Questions
Q.9 अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?Ans 1. सौदामिनी2. उत्कर्ष3. तडित4. अवर्षणCorrect Ans Provided: 2
Comprehension:खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगतात माझ्या वडिलांसारखे व्हायचा, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जायचा प्रयत्न केला. त्यांनी मला सांगितलेली मूलभूत सत्ये समजून घेण्याचा, आचरणात आणण्याचा मी सतत ...
Q.33 Choose the most appropriate articles to fill in the blanks. Tim is _______ United States Republican. ________ honorary man who is also a popular candidate.Ans 1. the, An2. a, An3. an, The4. an, ACorrect Ans Provided: 2
Q.26 A sentence is divided in four parts, each part carrying an underlined word. Identify the incorrectly spelt word from the underlined words in the sentence. Having plateaued around 280 parts per million / for thousands of years, global ...
Comprehension:Read the following passage carefully and answer the given questions The Nightingale of India- Sarojini Naidu was the most prominent woman face of Indian independence. She was a poet, social reformer, and political leader. She ...
Q.38 भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार (तात्पुरती), भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर ______ आहे.Ans 1. (+)10.45%2. (+)5%3. (-)3.33%4. (+)17.64%Correct Ans Provided: 4
Q.48 खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. अजिंठा लेण्या हे 31 बुद्ध लेण्यांचे संकुल आहे. II. अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या बेसाल्टी घळींमध्ये कोरण्यात आल्या आहेत.Ans 1. केवळ II2. I किंवा II यापैकी कोणतेही नाही3. केवळ I4. I ...
Q.13 ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा प्रस्तावित आठ पदरी द्रूतगती मार्ग ______ जोडणारा आहे.Ans 1. मुंबई आणि नागपूर2. मुंबई आणि उस्मानाबाद3. पुणे आणि यवतमाळ4. नागपूर आणि पुणेCorrect Ans Provided: 1
Q.19 “तुम्ही प्रत्येक निवडणुकीत मतदान करता” वाक्यातील शब्दाची जात शोधा.Ans 1. कर्म2. विशेषण3. कर्ता4. क्रियापदCorrect Ans Provided: 4