Q.42 महाराष्ट्रातील वीज वितरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. मुंबईत वीज वितरणाचे जाळे MAHADISCOM चे आहे. II.टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांचे मुंबई उपनगरांत वितरण जाळे आहे.Ans 1. केवळ II2. I आणि II दोन्ही3. केवळ ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.10 खालील वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा: बहीण भावाला खेळवतेAns 1. शक्य क्रियापद2. प्रयोजक क्रियापद3. यापैकी नाही4. सिद्ध क्रियापदCorrect Ans Provided: 2
Q.26 श्रेष्ठ कवी बा. भ. बोरकर यांना भारत सरकारने ______ सन्मानाने गौरवले आहे.Ans 1. पद्मश्री2. खेलरत्न3. भारतरत्न4. पद्मविभूषणCorrect Ans Provided: 1
Comprehension:खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे ...
Q.20 In the following question, out of the given four alternatives, select the one which is opposite in meaning to the underlined word. Tyler was convicted but was granted a royal pardon.Ans 1. grace2. kindness3. punish4. mercyCorrect Ans ...
Q.2 In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select No Error. My ...
Comprehension:Read the following passage carefully and answer the given questions. Marie Curie was a Polish-French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. She was the first woman to win a Nobel Prize, the first ...
Q.9 तिबेटी प्रदेशातील बोखर चू (31°15′ N अक्षांश आणि 81°40′ E रेखांश) जवळच्या हिमनदीपासून कैलास पर्वताच्या 4,164 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या नदी प्रणालीचा उगम होतो?Ans 1. ब्रह्मपुत्र प्रणाली2. सिंधू प्रणाली3. द्वीपकल्पीय निस्सारण प्रणाली4. गंगा प्रणालीCorrect Ans Provided: 2
Q.4 “शाळा” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?Ans 1. पु. ल. देशपांडे2. मिलिंद बोकिल3. जी.ए. कुलकर्णी4. नामदेव ढसाळCorrect Ans Provided: 2
Q.39 महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार, 2019-20 च्या खरीप हंगामात खालीलपैकी कोणत्या तेलबियांचे सर्वाधिक उत्पादन झाले?Ans 1. तीळ2. सूर्यफूल3. भुईमूग4. सोयाबीनCorrect Ans Provided: 4