Q.32 बालविवाहाबाबत गोपाळ गणेश आगरकर त्यांचे वर्तमानपत्र ______ मध्ये परखड मते मांडत असत.Ans 1. लोकमत2. सुधारक3. सकाळ4. केसरीCorrect Ans Provided: 2
RankiQ Discuss Latest Questions
Q.46 खलीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? I. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्ट्यांतील लोकसंख्या सर्वाधिक होती. II. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्राचा दशकातील लोकसंख्या वाढीचा दर देशाच्या 17.7 टक्क्यांच्या तुलनेत 16 टक्के होता.Ans 1. I ...
Q.13 खालील वाक्यातील काळ बदला. विद्या गावी गेली. (साधा वर्तमानकाळ करा)Ans 1. विद्या गावी जात आहे.2. विद्या गावी जाते.3. विद्या गावी जात होती.4. विद्या गावी जात असेल.Correct Ans Provided: 2
Q.4 गझल हा रचनाबंध लोकप्रिय करण्यात ______ यांचा सिंहाचा वाटा आहे.Ans 1. सुरेश भट2. जी. ए. कुलकर्णी3. पु. ल. देशपांडे4. व. पु. काळेCorrect Ans Provided: 1
Comprehension:खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. महाराष्ट्रात प्रतिभावंत चित्रकार-शिल्पकारांची मोठी परंपरा आहे. पण चित्रकार आणि दृश्यकलेवरील लेखन दोन्हीही सारख्याच ताकदीने करणारे फारच थोडे. यासोबतच आपण ज्या दृश्यपरंपरेत वाढलो त्याचे आणि समाजाचं काही देणे ...
Q.29 In the following question, out of the given four alternatives, select the one which is similar in meaning to the given underlined word. An attempt is being made to entice otters back to the river.Ans 1. entrap2. enrage3. ...
Q.19 In the following question, some part of the sentence may have errors. Find out which part of the sentence has an error and select the appropriate option. If a sentence is free from error, select No Error. If ...
Comprehension:Read the following passage carefully and answer the given questions. Marie Curie was a Polish-French physicist and chemist who conducted pioneering research on radioactivity. She was the first woman to win a Nobel Prize, the first ...
Q.41 खालीलपैकी कोणते अधातू खनिजांचे उदाहरण आहे?Ans 1. तांबा2. चुनखडी3. बॉक्साईट4. प्लॅटिनमCorrect Ans Provided: 2
Q.44 खालीलपैकी कोणता किल्ला महाराष्ट्रात नाही?Ans 1. तोरणा किल्ला2. शिवनेरी किल्ला3. लोहगड किल्ला4. कांगडा किल्लाCorrect Ans Provided: 4