Q.3 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?Ans 1. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सहा महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत.2. महाराष्ट्रात 33 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी सात महसूल विभागांमध्ये विभागलेले आहेत.3. महाराष्ट्रात 34 जिल्हे आहेत, जे प्रशासकीय हेतूंसाठी ...
RankiQ Discuss Latest Questions
Q.2 दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल. 1320, ?, 660, 220, 55, 11Ans 1. 9802. 7603. 6604. 1320Correct Ans Provided: 4
Comprehension:दिलेला उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. मेघांनी आकाश भरलेले असले म्हणजे लांबवर पाहिले की ढग कोणते आणि शिखरे कोणती हे ओळखता येत नाही. जरा तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास चंद्रावरील काळ्या डागांप्रमाणे ढगांच्या पडद्यातून या पर्वतांच्या ...
Comprehension:Read the given passage and answer the questions that follow. All religious heads and philosophers have emphasised simple living and high thinking. Many have adopted this golden principle and achieved greatness in life. Vivekanand, Swami Dayananda, ...
Q.4 जर P म्हणजे + असेल, Q म्हणजे – असेल, R म्हणजे × असेल, S म्हणजे ÷ असेल, तर 44 S 4 P 9 R 2 Q 29 चे मूल्य काय असेल?Ans 1. 52. 03. 94. 2Correct Ans ...
Comprehension:दिलेला उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. मेघांनी आकाश भरलेले असले म्हणजे लांबवर पाहिले की ढग कोणते आणि शिखरे कोणती हे ओळखता येत नाही. जरा तीक्ष्ण नजरेने पाहिल्यास चंद्रावरील काळ्या डागांप्रमाणे ढगांच्या पडद्यातून या पर्वतांच्या ...
Q.7 स्वाधार योजना 2022 साठी पात्र होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष नाही?Ans 1. विद्यार्थ्यांनी आधीच्या परीक्षेत 60% गुण मिळवणे आवश्यक आहे.2. शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या सर्वांना पात्र होण्यासाठी किमान 40% गुण असणे आवश्यक आहे.3. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.0 लाख ...
Q.5 खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? 9 + 6 × 2 ÷ 8 − 7 = 26Ans 1. − आणि +2. + आणि ×3. ÷ आणि ×4. + आणि ÷Correct Ans Provided: ...
Q.12 Select the option that expresses the given sentence in direct speech.He said that he was going home.Ans 1. He is saying, “I will go home.”2. He says, “I am going home.”3. He told, “I am going ...
Q.4 खालीलपैकी कोणाची जुलै 2022 मध्ये महाराष्ट्राचे नवे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली?Ans 1. दिपंकर दत्ता2. नरहरी सिताराम3. नीलम गोऱ्हे4. राहुल नार्वेकरCorrect Ans Provided: 4